Wednesday, 22 August 2018
Sunday, 24 June 2018
Wednesday, 20 June 2018
शाळाप्रवेशोत्सव
Monday, 29 January 2018
शैक्षणिक
*📖 हमारे चार वेद है।*
1] ऋग्वेद
2] सामवेद
3] अथर्ववेद
4] यजुर्वेद
*************************************
*📜 कुल 6 शास्त्र है।*
1] वेदांग
2] सांख्य
3] निरूक्त
4] व्याकरण
5] योग
6] छंद
*************************************
*⛲ हमारी 7 नदियां।*
1] गंगा
2] यमुना
3] गोदावरी
4] सरस्वती
5] नर्मदा
6] सिंधु
7] कावेरी
*************************************
*📚 हमारे 18 पुराण।*
1] मत्स्य पुराण
2] मार्कण्डेय पुराण
3] भविष्य पुराण
4] भगवत पुराण
5] ब्रह्मांड पुराण
6] ब्रह्मवैवर्त पुराण
7] ब्रह्म पुराण
8] वामन पुराण
9] वराह पुराण
10] विष्णु पुराण
11] वायु पुराण
12] अग्नि पुराण
13] नारद पुराण
14] पद्म पुराण
15] लिंग पुराण
16] गरुड़ पुराण
17] कूर्म पुराण
18] स्कंद पुराण
*************************************
*🍚 पंचामृत।*
1] दूध
2] दहीं
3] घी
4] मध
5] साकर
***********************
*🌌 पंचतत्व।*
1] पृथ्वी
2] जल
3] तेज
4] वायु
5] आकाश
***********************
*☘ तीन गुण।*
1] सत्व्
2] रज्
3] तम्
**********************
*🌀 तीन दोष।*
1] वात्
2] पित्त्
3] कफ
***********************
*🌁 तीन लोक।*
1] आकाश लोक
2] मृत्यु लोक
3] पाताल लोक
***********************
*🌊 सात महासागर।*
1] क्षीरसागर
2] दधिसागर
3] घृतसागर
4] मथानसागर
5] मधुसागर
6] मदिरासागर
7] लवणसागर
***********************
*🌅 सात द्वीप।*
1] जम्बू द्वीप
2] पलक्ष द्वीप
3] कुश द्वीप
4] पुष्कर द्वीप
5] शंकर द्वीप
6] कांच द्वीप
7] शालमाली द्वीप
***********************
*🗿 तीन देव।*
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश
***********************
*🐋🐄🐍 तीन जीव।*
1] जलचर
2] नभचर
3] थलचर
***********************
*👴👨👦👳 चार वर्ण।*
1] ब्राह्मण
2] क्षत्रिय
3] वैश्य
4] शूद्र
***********************
*🚩 चार फल (पुरुषार्थ)।*
1] धर्म
2] अर्थ
3] काम
4] मोक्ष
***********************
*👺 चार शत्रु।*
1] काम
2] क्रोध
3] मोह
4] लोभ
***********************
*🏡 चार आश्रम।*
1] ब्रह्मचर्य
2] गृहस्थ
3] वानप्रस्थ
4] संन्यास
***********************
*💎 अष्टधातु।*
1] सोना
2] चांदी
3] तांबु
4] लोह
5] सीसु
6] कांस्य
7] पित्तल
8] रांगु
***********************
*👥 पंचदेव।*
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश
4] गणेश
5] सूर्य
***********************
*👁 चौदह रत्न।*
1] अमृत
2] अैरावत हाथी
3] कल्पवृक्ष
4] कौस्तुभ मणी
5] उच्चै:श्रवा अश्व
6] पांचजन्य शंख
7] चंद्रमा
8] धनुष
9] कामधेनु गाय
10] धनवंतरी
11] रंभा अप्सरा
12] लक्ष्मी माताजी
13] वारुणी
14] वृष
***********************
*🌹🙏🏻 नवधा भक्ति।*
1] श्रवण
2] कीर्तन
3] स्मरण
4] पादसेवन
5] अर्चना
6] वंदना
7] मित्र
8] दास्य
9] आत्मनिवेदन
*********************
*🌍 चौदह भुवन।*
1] तल
2] अतल
3] वितल
4] सुतल
5] रसातल
6] पाताल
7] भुवलोक
8] भुलोक
9] स्वर्ग
10] मृत्युलोक
11] यमलोक
12] वरुणलोक
13] सत्यलोक
14] ब्रह्मलोक.
🗡⚔⚔🗡🕉💞🔯🔔🚩
ज्ञानमंथन
Thursday, 4 January 2018
लेक वाचवा लेक शिकवा
http://mungekarsatish.blogspot.com
👧👧 *लेक शिकवा अभियान* 👧👧
👧👧👧 *घोषवाक्ये* 👧👧👧
१.मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.
२.मोळी विक, पण शाळा शिक.
३.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
४.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
५.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.
६.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
७.मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
८.आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन-कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.
९.आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क.
१०.मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान.
११.मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.
१२.बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.
१३.शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी.
१४.घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.
१५.कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.
१६.लडका शान है, तो लडकी सम्मान है ।
१७.शिक्षण करा गं धारण, सर्वसिद्धिचे कारण.
१८.सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.
१९.लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं ।
२०.आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.
२१.नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास.
२२.हम भारत की किशोरियॉं, फूल भी है और चिंगारियॉं।
२३.जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।
२४.सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद.
२५.जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी.
२६.अंकुर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.
२७.काळ बदलला तूही बदललीस, चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.
२८.शिक्षणाच्या दानाने बंधनाचा सोडवला फास, मुली घेत आहेत आता मोकळा श्वास.
२९.भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.
३०.मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.
३१.शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.
३२.कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर.
३३.नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी.
३४.बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान.
३५.सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार.
३६.मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.