Showing posts with label सामान्य ज्ञान.. Show all posts
Showing posts with label सामान्य ज्ञान.. Show all posts

Thursday, 16 December 2021

सामान्य ज्ञान


========================
  *🛑👫परिपाठ सामान्यज्ञान 👫🛑*

*1) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?*
*उत्तर -- रविंद्रनाथ टागोर*

*2) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?*
*उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*3) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?*
*उत्तर -- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*

*4) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?*
*उत्तर -- मुंबई*

*5) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?*
*उत्तर -- प्रतिभाताई पाटील*

*6) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?*
*उत्तर -- आमृतसर*

*7) महाराष्ट्रात कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे ‌?*
*उत्तर -- वारली चित्रकला*

*8) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?*
*उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू*

*9) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?*
*उत्तर -- कल्पना चावला*

*10) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ?*
*उत्तर -- इंदिरा गांधी*

*11) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या शहरात सुरू झाली ?*
*उत्तर -- मुंबई*

*12) भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती ?*
*उत्तर -- ७ ( सात )*
======================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 
  (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
 

Wednesday, 15 December 2021

सामान्य ज्ञान


========================
*👭🛑 परिपाठ सामान्यज्ञान🛑👭*

 *१) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ‌?*
*उत्तर -- खुराडे*

*२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?*
*उत्तर -- छावा*

*३) दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणास काय म्हणतात ?*
*उत्तर -- संगम*

*४) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- राई*

*५) चिमणीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर -- चिवचिव*

*६) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- घरटे*

*७) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- पाडस  / शावक*

*८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?*
*उत्तर -- बीळ*

*९) गाईच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- गोठा*

*१०) जादूचे खेळ करून दाखवणा-यास काय म्हणतात ?*
*उत्तर -- जादूगार*

*११) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ‌?*
*उत्तर -- वासरू*

*१२)) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- तबेला*

*१३) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर --  करडू*

*१४) च़ंद्रापासून येणा-या प्रकाशाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- चांदणे*

*१५) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर -- रेकणे*
====================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 
  माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
 

Tuesday, 14 December 2021

सामान्य ज्ञान


🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲

=====================
*🛑( परिपाठ सामान्यज्ञान )🛑*
*👭गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली👭*

*१) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात ?*
*उत्तर -- ३१ दिवस*

*२) मे महिन्यानंतर कोणता महिना येतो ?*
*उत्तर -- जून*

*३) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?*
*उत्तर -- १०० सेमी*

*४) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?*
*उत्तर -- १००० मीटर*

*५) १  किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?*
*उत्तर --  १००० ग्रॅम*

*६) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?*
*उत्तर -- १००० मिली*

*७) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?*
*उत्तर -- ६० सेकंद*

*८)  १ तास म्हणजे किती मिनिटे  ?*
*उत्तर -- ६० मिनिटे*

*९)चौरसाला किती बाजू असतात ?*
*उत्तर -- चार*

*१०) त्रिकोणाला किती बाजू असतात ?*
*उत्तर --  तीन*

*११) आयताला किती बाजू असतात ?*
*उत्तर -- चार*

*१२) १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?*
*उत्तर -- ५५*

*१३) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर --. ९९*

*१४) १ डझन म्हणजे किती वस्तू ( नग )  ?*
*उत्तर -- १२*

*१५)  १ दिवस म्हणजे किती तास ?*
*उत्तर -- २४ तास*
==================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 
  माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com