Showing posts with label पर्यावरणाची. Show all posts
Showing posts with label पर्यावरणाची. Show all posts

Monday, 28 March 2016

पर्यावरण

                      पर्यावरण  घोषवाक्ये

१) रक्षावया पर्यावरण , हाती घ्या वनीकरण.

२) निसर्गाला द्या साथ, प्रदुषणावर करुया मात.

३) जर केला वनसंहार, तर सर्वत्र होईल हाहाकार.

४) कुदळ, फावडे हाती घागर, रोपे लावा या धरणीवर.

५) पाणी जिथे कोंडी, तिथे पीक खंडी खंडी.

६) वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी  होईल घरोघरी .

७) जंगलतोडीचे करता पाप, दुष्काळाचा मिळतो शाप.