१.समान ध्वनी / उच्चार यांचे शब्द .
गट करुन एका गटाने cat,mat,bat, असे शब्द म्हणावे. दुसऱ्या गटाने cot,pot,not असे शब्द म्हणावे. यातून दोन ध्वनींचे अध्ययन -अध्यापन होऊ शकेल .
२. स्थळ,प्रसंग, वस्तू यानुसार शब्द संच.
Garden - tree,flower,plants,leaf,butterfly,birds .
Cricket- bat,ball,stumps,pads,bells,gloves .
Classroom- table ,chair ,blackboard,duster,chalks.
3. शब्दांच्या जोड्या .
table -chair, lock-key,bat- ball,etc.
४. योग्य चित्रांचा शोध.
निरनिराळ्या वस्तू ,प्राणी , रंग इ.चित्रे एकत्र करावीत व त्यातून विशिष्ट नाव आळखावे.
५. पशु पक्षी यांचे नाव व आवाज.
पशुपक्षी यांची english नावे व त्यांचा आवाज विद्यार्थ्यांना ओळखायला लावणे.
६. सूचनांची सरमिसळ.
Standup/Sit down, etc.
७. समान ध्वनी शब्द .
bat, bag
८. समान अक्षरांचे शब्द .
hat,hut,hand यात band हा शब्द मिसळुन विद्यार्थ्यांना तो वेगळा करावयास सांगणे.
Showing posts with label भाषिक खेळ. Show all posts
Showing posts with label भाषिक खेळ. Show all posts
Thursday, 25 February 2016
भाषिक खेळ
Subscribe to:
Posts (Atom)