लेक शिकलं माझी,कमवेल कुळच नाव,
मग कशाला मी,घेऊ हो पोराच नाव " धृ "
माझ्या नशिबान, पहिलीच मुलगी झाली ,
पहिलीच मुलगी झाली नी माझ्या घरात लक्ष्मी आली
माझी लेक काढल माहेरी सासरी ना........." 1"
माझी सासू म्हणते ,वंशाला पाहिजे दिवा ,
वंशाला पाहिजे दिवा,नी म्हणते जुना इचार दूर ठेवा,
माझी लेक काढल गावाच देशाच नाव....."2"
५० प्रतिशत आरक्षण मिळाले आता ,
आरक्षण मिळाले आता नी पोरीला नोकरी लागेल आता,
पोरा इतकाच आहे हो पोरीला मान ......" ३"
Thursday, 25 February 2016
लेक शिकवा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment