Wednesday, 29 July 2020

My you tube name - swarali creation

My you tube channel - swarali creation माझ्या या चॕनेलवर सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पहावयास मिळतील.खालिल लिंकला क्लिक करा व व्हैडिओ पहा.


https://www.youtube.com/channel/UCzaAUpl2iXY_cCdgO2HPZ2Q

My Flip book

  माझे स्वनिर्मित फ्लिप बुक --

१)प्राणी ओळख -https://online.fliphtml5.com/ofqiq/xcvg/#p=13 
                                                   
 २) English sentence - https://fliphtml5.com/ofqiq/xdfk

३) Story-fox &tiger - https://fliphtml5.com/ofqiq/xwdj 

४)महाराष्ट्रातील जिल्हे - https://fliphtml5.com/ofqiq/oaeq 

५)adjectives -https://fliphtml5.com/ofqiq/vrrh

६) English Question - https://fliphtml5.com/ofqiq/kdqd

७) चित्रे वाक्ये - https://fliphtml5.com/ofqiq/soro


८) समानार्थी शब्द - https://fliphtml5.com/ofqiq/fjnh#.XxwYxoO3l5k

My new wakelet

समानार्थी शब्द -  https://wke.lt/w/s/tpSKf2 /create by satish mungekar/ *माझ्या या नविन wakelet मध्ये विद्यार्थ्यांना समानार्थी शब्दांबाबत सर्व माहिती म्हणजे शब्द, त्याबाबतचे१०००शब्द असणारा व्हिडिओ, माझे समानार्थी शब्द असणारे  प्लिपबुक, याचा अभ्यास करता येणार आहे.शेवटी त्यावर आधारित quiz विद्यार्थ्यांना सोडविता येणार आहे.* *निर्मिती - सतिश मुणगेकर*

Friday, 17 July 2020

व्हिडिओ पाठविणे

Whatsapp वर १६ mb पेक्षा मोठा व्हिडिओ पाठवायचा असेलतर ज्या अकाउंटला तो पाठवायचा ते अकाउंट ओपन करा,खाली 📎यावर क्लिक करा ,त्यानंतर Document वर क्लिक करा, त्यापुढे Browse other docs वर क्लिक करा व आपल्याला हवा तो video पाठवा.