Friday, 17 July 2020

व्हिडिओ पाठविणे

Whatsapp वर १६ mb पेक्षा मोठा व्हिडिओ पाठवायचा असेलतर ज्या अकाउंटला तो पाठवायचा ते अकाउंट ओपन करा,खाली 📎यावर क्लिक करा ,त्यानंतर Document वर क्लिक करा, त्यापुढे Browse other docs वर क्लिक करा व आपल्याला हवा तो video पाठवा.

No comments:

Post a Comment