Thursday, 25 February 2016

भाषिक खेळ

१.समान ध्वनी / उच्चार  यांचे शब्द .
गट करुन एका गटाने cat,mat,bat, असे शब्द  म्हणावे. दुसऱ्या  गटाने cot,pot,not असे शब्द  म्हणावे. यातून दोन ध्वनींचे अध्ययन -अध्यापन होऊ शकेल .
२. स्थळ,प्रसंग, वस्तू  यानुसार शब्द  संच.
        Garden - tree,flower,plants,leaf,butterfly,birds .
         Cricket-  bat,ball,stumps,pads,bells,gloves .
         Classroom- table ,chair ,blackboard,duster,chalks.
3. शब्दांच्या  जोड्या .
        table -chair, lock-key,bat- ball,etc.
४.  योग्य चित्रांचा शोध.
       निरनिराळ्या वस्तू ,प्राणी , रंग  इ.चित्रे  एकत्र  करावीत व त्यातून विशिष्ट  नाव आळखावे.
५.   पशु पक्षी यांचे नाव व आवाज.
      पशुपक्षी यांची english  नावे व त्यांचा आवाज विद्यार्थ्यांना  ओळखायला लावणे.
६.   सूचनांची सरमिसळ.
       Standup/Sit down, etc.
७. समान ध्वनी शब्द .
    bat, bag
८. समान अक्षरांचे शब्द .
    hat,hut,hand यात band हा शब्द  मिसळुन विद्यार्थ्यांना  तो वेगळा करावयास सांगणे.

No comments:

Post a Comment