Monday, 19 September 2022

इंग्लिश वाक्ये

सुस्वागतम .... *www.mungekarsatish.blogspot.com* या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह
दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 3

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह 

01. Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा.

02. I'm sleepy! मला झोप आली आहे!

03. Look there. तिथे बघ. तिथे बघा.

04. Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा.

05. I can do it. मी करू शकतो. मी करू शकते.

06. How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?

07. I am taller. मी जास्त उंच आहे.

08. I eat here. मी इथे खातो.

09. I'm so fat. मी किती लठ्ठ आहे.

10. Is that so? असं का ? असं आहे का?

11. I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.

12. I never cry. मी कधीच रडत नाही.

13. Is Satish big ? सतिष मोठा आहे का?

14. Let's chat. चला गप्पा मारूया.

15. Turn right. उजवीकडे वळ. उजवीकडे वळा.

16. Is he tall ? तो उंच आहे का ?

17. I'm coming. मी येतोय. मी येतेय.

18. Is it done ? झालंय का ? केले आहे का ?

19. I see them. मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो.

20. Is it free ? ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ?

21. I need time. मला वेळेची गरज आहे.

22. Is it true ? खरं आहे का ?

23. I saved you. मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं.

24. It's alive. ते जिवंत आहे.

25. It's night. रात्र आहे.

26. Is this it ? हेच आहे का ? एवढच आहे का ?

27. Let go Dinesh . दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या.

28. Step aside. बाजूला व्हा ! बाजूला हो !

29. Look ahead. पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा.

30. She is old. ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.

31. Let him go ! सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या !

32. Stand back ! मागे रहा !

33. Time is up. वेळ समाप्त. वेळ संपली.

34. Stay alert. जागृत रहा.

35. I am ready. मी तयार आहे.

36. Study hard. मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.

37. Smell this. याचा वास घे. याचा वास घ्या.

38. Take a bus. एखादी बस पकड.

39. Breathe out. श्वास सोड. श्वास सोडा.

40. That's wet. ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे.

41. Eat with us. आमच्याबरोबर खा.

42. They tried. त्यांनी प्रयत्न केला.

43. It's ready. ते तयार आहे.

44. We'll help. आम्ही मदत करू. आपण मदत करू.

45. Talk to me.माझ्याशी बोल.

46. Watch this. हे बघ. हे बघा.

47. I left home. मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले.

48. We had fun. आम्ही मजा केली. आपण मजा केली.

49. Who did it ? हे कोणी केले ?

50. We laughed. आम्ही हसलो. आपण हसलो.

51. We like it. आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं.

52. I felt that. मला जाणवलं ते.

53. We want it. आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे.

54. Divya yawned. दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली.

55. We'll wait. आम्ही थांबू. आपण थांबू.

56. Look again. परत बघ. परत बघा.

57. I can swim. मी पोहू शकतो. मी पोहू शकते.

58. We're back. आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत.

59. This is me. हा मी. ही मी.

60. Where am I ? मी कुठे आहे ?

61. Anyone home ? घरी कोणी आहे का ?

62. I can't say. मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही.

63. Who has it? कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ?

64. Who talked ? कोण बोललं ?

65. Who are we ? आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ?

66. Who was it ?कोण होतं ?

67. They stood. ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या.

68. You decide. तू ठरव. तुम्ही ठरवा.

69. Don't leave. सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस.

70. You've won. तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात.

71. I'm a liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.

72. Anyone hurt ? कोणाला लागलं का ?

73. Be prepared. तयार रहा !

74. Who phoned ? कोणी फोन केला ?

75. Come inside. आत ये. आत या.

76. Let me see. मला बघू दे. मला बघू द्या.

77. He is happy. तो आनंदी आहे.

78. Did Dipa eat ? दीपाने खाल्लं का ?

79. Mina’s ugly. मीना कुरूप आहे.

80. Ramesh bit me. रमेशने मला चावलं.

81. Girish saw me. गिरीशने मला पाहिलं.

82. Talk to us. आमच्याबरोबर बोल.

83. Sadashiv yelled. सदशीव ओरडला.

84. He resigned. त्याने राजीनामा दिला.

85. Don't argue. भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका.

86. I exercised. मी व्यायाम केला.

87. Go help Rina. जाऊन रीनाची मदत कर.

88. Get changed. कपडे बदल. कपडे बदला.

89. Have a seat. बस. बसा.

90. I have time. माझ्याकडे वेळ आहे.

91. He can come. तो येऊ शकतो.

92. I feel fine. मला बरं वाटतंय.

93. He found it. त्याला सापडलं.

94. Don't shout. ओरडू नकोस. ओरडू नका.

95. I can't fly. मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही.

96. He stood up. तो उभा राहिला.

97. I came back. मी परत आलो. मी परत आले.

98. I made that. ते मी बनवलं. मी बनवलं ते.

99. I don't eat. मी खात नाही.

100. How strange! किती विचित्र !


*www.mungekarsatish.blogspot.com*
रोज बोलले जाणारे १०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग 

1. Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?
2. Welcome. स्वागत ! सुस्वागतम !
3. Get ready. तयार हो.
4. Sit here. इथे बस. इथे बसा.
5. Who? कोण?
6. Well done! शाब्बास ! चांगले केले.
7. He fell.तो पडला.
8. Hold this. हे धर. हे धरा.
9. Leave it. ते सोड.
10. Run! पळ.
11. Sit down! खाली बस ! खाली बसा.
12. Wait here. इथे थांब. इथे थांबा.
13. Go inside. आत जा.
14. We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.
15. I won . मी जिंकलो.
16. Who am I ? मी कोण आहे ?
17. Wow ! वाह !
18. What's up ? काय चाललंय ?
19. Stand up ! ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.
20. We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.
21. They won. ते जिंकले.
22. We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.
23. We talked. आम्ही बोललो.
24. Who is it ? कोण आहे ?
25. Use this. हे वापर. हे वापरा.
26. No way ! शक्यच नाही !
27. Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?
28. Get up ! ऊठ !
29. Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.
30. I know. मला माहीत आहे.
31. Who is he ? तो कोण आहे ?
32. I want it. मला ते हवं आहे.
33. I'm OK. मी ठीक आहे.
34. Listen. ऐक.
35. Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.
36. We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.
37. Really ? खरंच का ?
38. Try it on. घालून बघ. घालून बघा.
39. Thanks. धन्यवाद.
40. Why me ? मीच का ?
41. I lost. मी हरलो.
42. I saw you. मी तुला बघितलं.
43. They lied. ते खोटं बोलले.
44. That's it. बरोबर.
45. Ask him त्याला विचार.त्याला विचारा.
46. Take mine. माझे घे. माझा घे.
47. It's new. ते नवीन आहे.
48. Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.
49. What for ? कशासाठी ?
50. I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.
51. Don't cry. रडू नकोस. रडू नका.
52. They left. ते निघाले.
53. Who came ? कोण आलं ?
54. Take care ! काळजी घे. काळजी घ्या.
55. Dogs bark. कुत्रे भुंकतात.
56. They lost. ते हरले.
57. Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?
58. He knits. तो विणतो.
59. Thank you. धन्यवाद.
60. Call me. मला फोन करा. मला बोलवा.
61. Forget me. मला विसरून जा.
62. He came. तो आला.
63. Sign here. इथे सही करा.इथे सही कर.
64. Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.
65. Come on ! चल ! चला !
66. Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.
67. He knows. त्याला माहीत आहे.
68. Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.
69. Come in. आत ये.
70. Forget it. विसरून जा.
71. Take this. हे घे. हे घ्या.
72. Fold it. घडी घाल.
73. He left. तो निघाला.
74. Stay back. मागे राहा.
75. She walks. ती चालते.
76. I'm right. मी बरोबर आहे.
77. Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.
78. I'm young. मी तरूण आहे.
79. Call  satish सतिशला बोलाव.
80. Get down. खाली हो.
81. Go home. घरी जा.
82. Have fun. मजा कर.
83. I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.
84. Sit there. तिथे बस.तिथे बसा.
85. He runs. तो पळतो.
86. He spoke. तो बोलला.
87. Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.
88. I'm ill. मी आजारी आहे.
89. It's here. इथे आहे.
90. Stay away. दूर रहा.
91. It's me ! मी आहे !
92. Let me go. मला जाऊ द्या.
93. Let's ask. विचारू या.
94. I’m Santosh.मी संतोष आहे.
95. Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !
96. She cried. ती रडली.
97. It's OK. ठीक आहे.
98. She tried. तिने प्रयत्न केला.
99. Me, too. मी पण. मला पण.
100. See below. खाली पाहा.

इंग्रजी वाक्ये – English Sentences Used In Daily Life

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवणात संभाषण करत असताना नेहमी वापरत असतो.
चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया Daily Life मध्ये Conversation करताना आपण कोणते English Sentence Use करतो आणि त्यांचा मराठीत काय अर्थ होतो.
आपण आपल्या दैनंदिन जीवणात वापरत असलेली काही महत्वाचे English Sentence कोणते आहेत?-English Sentences Used In Daily Life.
आपण आपल्या दैनंदिन जीवणात वापरत असलेली काही महत्वाचे English Sentence पुढीलप्रमाणे आहेत
1. मुळीच नाही Absolutely Not.
2. तु माझ्यासोबत येतो आहेस का Are U Coming With Me.
3. तुला नक्की खात्री आहे? Are U Really Sure.
4. तु काळजी करू नको You Don’t Worry.
5. हे तुझे आहे का?-Is It Yours.
6. तो तुझ्या वयाचा आहे-He Is Your Age.
7. याबत कोणालाही माहीती नाही. Nobody Knows About It.
8. अजुन काही-Anything Else.
9. कृपया माझ्यावर एक उपकार करा-Please Do Me A Favour.
10. किती वाजले?-What Time Is It?.
11. मला पाहु द्या-Let Me See.
12. अंदाज लावा-Take A Guess.
13. चुप राहाShut Up.
14. मी जवळ जवळ तिथे आहोत-We Are Almost There.
15. माझ्यावर विश्वास ठेवा-Belive Me.
16. उद्या मला काँल करा-Call Me Tomorrow.
17. तुम्हाला समजले का?-Do You Understand.
18. तुला ते पाहिजे आहे का?-Do You Want It.
19. ते करू नका-Dont Do It.
20. अति करू नको-Dont Exaggerate.
21. तुम्ही काम पुर्ण केले का-Have You Finished The Work.
22. तो त्याच्या मार्गावर आहे-He Is On His Way.
23. किती झाले?-How Much.
24. मी ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही.-I Cant Belive It.
25. मी वाट पाहु शकत नाही.-I Cant Wait.
26. माझ्याकडे वेळ नाही-I Don’t Have Time.
27. मी कोणालाही ओळखत नाही.-I Don’t Know Anybody.
28. मला असे वाटत नाही.-I Don’t Think So.
29. मला खुप चांगले जाणवते आहे-I Fell Much Better.
30. मला ते सापडले-I Found It.
31. मला आशा आहे-I Hope So.
32. मला ते माहीत होते.-I Knew It.
33. मी ते लक्षात घेतले-I Noticed That.
34. मला त्याच्याशी बोलायचे आहे-I Want To Speak With Him.
35. मला एक कप काँफी आवडेल-I Would Like A Cup Of Coffee.
36. मी भुकेला आहे- I Am Hungry.
37. मी जात आहे-I Am Leaving.
38. मला त्याची सवय झाली आहे-I Am Used To It.
39. मी प्रयत्न करेन-I Ll Try.
40. मी मजा करीत आहे-I Am Having Fun.
41. मी तयार आहे-I Am Ready.
42. हे अदभुत आहे-It S Incredible.
43. हे दुर आहे का?-Is It Far.
44. काही फरक पडत नाही.-It Doesnt Matter.
45. याचा वास चांगला आहे.-It Sells Good.
46. हे सोप्पे आहे.-It Is Easy.
47. जाण्याची वेळ झाली-It Is Time To Go.
48. ते वेगळे आहे-It Is Diffrent.
49. ते मजेशीर आहे-It Is Funny.
50. हे अशक्य आहे-It Is Impossible.
51. हे कठिण नाही-It Is Not Difficult.
52. हे स्पष्ट आहे-It Is Obvious.
53. आता तुझी पाळी-Its Your Turn.
54. आराम करा-Relax.
55. उद्या भेटुया-See You Tomorrow.
56. ती माझी चांगली मैत्रीण आहे-She Is My Best Friend.
57. ती खुप हुशार आहे-She Is So Smart.
58. हळु जरा-Slow Down.
59. तु पुरेसे आहे-Thats Enough.
60. ते मनोरंजक आहे.-Thats Interesting.
61. येथे बरेच लोक आहेत.-They Are Too Many People Here.
62. ते एकमेकांना आवडतात-They Like Each Other.
63. त्याबददल विचार कर-Think About It.
64. माझ्यासाठी थांब-Wait For Me.
65. तु काय बोललास?-What Did You Say?.
66. तुला काय वाटते?-What Do You Think?.
67. तो कशाबददल बोलत आहे-What Is He Talking About?.
68. काय चालु आहे-What’s Going On.
69. आजची तारीख काय आहे?-What The Date Today.
70. तु कुठे जात आहेस?-Where Are U Going?.
71. तो कुठे आहे?-Where Is He?.
72. तु थकलेला दिसतो आहे?-You Are Look Tired.
73. तु वेडा आहेस-You Are Crazzy.
74. तुमचे स्वागत आहे-You R Welcome.
75. तु खोटे बोलतो आहे-You Are Lying.
76. समजुन घेण्याचा प्रयत्न कर-Try To Understand.
77. अंधार होत आहे-It Is Getting Dark.
78. मला थंडी वाजते आहे-I Am Felling Cold.
79. मशिन चालु कर-Switch On The Machine.
80. एसी बंद कर-Switch Off The Ac.
81. झाकण उघड-Open The Lid.
82. नळ बंद कर-Turn Off The Tap.
83. पलंगावर चादर पसर-Spread The Bed Sheet On Bed.
84. कारणे देऊ नको-Dont Make Execuse.
85. केस विचर-Comb Your Hair.
86. व्यर्थ बोलू नको-Dont Talk Nonsense.
87. पीठ मळुन घे-Knead The Flour.
88. बुट घाल-Put On The Shoes.
89. बुट काढ-Take Of The Shoes.
90. टी शर्ट घाल-Wear The T Shirt.
91. शर्ट काढ-Take Off The Shirt.
92. त्याला बघु नको-Dont Look At Him.
93. तु डरपोक आहेस-You Are Coward.
94. आपण पुन्हा कधी भेटायच?-When Wiil We Meet Again.
95. मी शामकडुन ऐकले-I Heard It From Ram.
96. मी तुझ्यासाठी हे केले-I Did It For You.
97. मी मालेगावला राहतो-I Live In Malegaon.
98. मी एका बँकेत काम करतो-I Work In A Bank.
99. मी बसने प्रवास करतो-I Travel By Bus.
100. कपामध्ये चहा ओत-Pour The Tea Into The Cup.
101. ही ट्रेन वेळेच्या आधी पोहचेल-This Train Will Reach Before Time.
102. तु निघण्याच्या अगोदर मी येईन-I Will Come Before You Leave.

103. मी दहा वाजेनंतर तुला भेटेल-I Will Meet You After 10.
104. तिला काय आवडते-What Does She Like?.
105. मी सकाळपासुन अभ्यास करतो आहे-I Have Been Studying Since Morning.
106. मी सर्वोपरी प्रयत्न करेन-I Will Try My Best.
107. मी लवकर परत येईन-I Will Be Back Soon.
108. मी तुमचा पेन वापरू शकतो का?-May I Use Your Pen.
109. तुला ते कोणी सांगितले-Who Told You That.
110. मला निराश करू नको-Dont Let Me Down.
111. मी तुझ्या बाजुने आहे-I Am On Your Side.
112. तु पुन्हा तिथे जाशील का?-Would You Go There Again.
113. तुम्ही परत कधी येणार-When Are U Coming Back.
114. आपण तयार आहात का?-Are You Ready.
115. तुला घरी चालत जायचे आहे का?-Do You Want To Walk Home.
116. आपण आता लगेच निघत आहात-Are U Leaving Now.
117. आज रात्री मी तुला काँल करू का-Shoul I Call You Tonight.
118. तुझ्याकडे कार आहे का?-Do You Have A Car.
119. आपण माझ्यासाठी ते लिहु शकता-Can You Write It Down For Me.
120. ते लोक कोण आहेत?-Who Are Those People.
121. मी तुमच्याशी कसा संपर्क साधु?-How Can I Contact You.
122. तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का?-Are You Here For First Time.
123. चित्रपट कसा होता?-How Was The Movie.
124. तु मला स्पष्टपणे ऐकु शकतो का?-Can You Here Me Clearly.
125. होय.मी तुला अगदी स्पष्टपणे ऐकु शकतो-Yes I Can Here You Very Clerly.

126. आपण मला पाहु शकता?-Can You See Me.
127. नाही मी तुला पाहु शकत नाही-No I Cant See You.
128. आपण काल काही खरेदी केली का?-Did You Buy Anything Yesterday.
129. होय मी केली-Yes,I Did.
130. मी प्रयत्न करू का?-Can I Try?.
131. आज संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काही करत आहात का-Are You Doing Anything This Evening.
132. होय,मी काही मित्रांसोबत बाहेर जातो आहे-Yes I Am Going Out With Some Friends.
133. तु तुझ्या रिकाम्या वेळात काय करतो?-What Do You Do In Your Free Time.
134. मला घरी बसुन वाचन करायला आवडते-I Like Reading At Home.

135. हवामान कसे आहे-What Is The Whether Like.
136. ह्या क्षणी जोरात पाऊस पडतो आहे-Its Raining Heavily At Movement.
137. आपण माझा मोबाईल पाहिला का?-Have You See My Mobile.
138. नाही,मी नाही पाहिला-No I Have Nt See.
139. मी इथे बसु शकतो का?-May I Sit Here.
140. हे बरोबर आहे का?-Is This Correct.
141. किमान एकदा प्रयत्न तरी कर-Try At Least Once.
142. शनिवारी संध्याकाळी आपण काय केले?-What Did You Do On Saturday Evening.
143. आम्ही एक चित्रपट बघायला गेलो-We Went To See A Film.
144. तो पार्टीमध्ये आला होता का?-Did He Come To The Party?.
145. सर्व काही ठिक आहे ना?-Is Everything Ok.
146. होय,सर्व काही ठिक आहे-Yes Everything Is Fine.
147. आपण तिला काँल केला का?-Did You Call Her.
148. अरे नाही मी विसरलो मी आत्ता तिला काँल करेन-Oh No I Forgot I Will Call Her Now.
149. आपण जात आहात हे त्याला माहीत आहे का?-Does He Know Rhat You Are Going.
150. नाही मी अजुन त्याला सांगितले नाही-No,I Havent Told Him Yet.
151. इथुन स्टेशनकडे जायला बस आहे का?-Is There A Bus From Here To The Station.
152. होय आहे दर 10 मिनिटांनी-Yes Every 10 Minutes.

153. तुम्हाला पार्टीत जायचे नाहीये का?-Dont You Want To Go To The Party.
154. इथून किती दुर आहे?-How Far Is It From Here.
155. आपण हे पुस्तक वाचले आहे का?-Have You Read This Book.
156. आपण घरी कसे जात आहात?-How Are You Going Home.
157. अफवा पसरवु नको-Dont Spread Rumours.
158. तो काय म्हणाला?-What Did He Say.
159. आपण थोडा चहा घ्याल का?-Would You Like Some Tea.
160. मला माफ करा-Execuse Me.
161. तुम्ही ते कसे करता?-How Do You Do That.   👉 अशाच वेगवेगळ्या माहिती साठी माझ्या www.mungekarsatish.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या.

Wednesday, 27 July 2022

वाक्यप्रचार

*वाक्प्रचार आणि अर्थ*
  mungekarsatish.blogspot.com
1. अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे. 
2. अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.
3. अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे. 
4. अभंग असणे - अखंड असणे. 
5. अमलात आणणे - कारवाई करणे. 
6. अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. 
7. अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे. 
8. अट्टहास करणे - आग्रह धरणे. 
9. अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे. 
10. अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे. 
11. अनमान करणे - संकोच करणे. 
12. अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे. 
13. अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे. 
14. अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे. 
15. अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे. 
16. अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे. 
17. अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे. 
18. अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे. 
19. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे. 
20. अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस. 
21. आयोजित करणे - सिद्धता करणे. 
22. आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे. 
23. आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे. 
24. आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे. 
25. आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट. 
26. आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे. 
27. आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे. 
28. आड येणे - अडथळा निर्माण करणे. 
29. आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. 
30. आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे. 
31. आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. 
32. आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. 
33. आच लागणे - झळ लागणे. 
34. आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे. 
35. आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे. 
36. आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे. 
37. आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे. 
38. इतिश्री करणे - शेवट करणे. 
39. उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे. 
40. उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. 
41. उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे. 
42. उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. 
43. उदास होणे - खिन्न होणे. 
44. उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 
45. उताणा पडणे - पराभूत होणे. 
46. उदास होणे - खिन्न होणे. 
47. उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे. 
48. उत्पात करणे - विध्वंस करणे. 
49. उसंत मिळणे - वेळ मिळणे. 
50. उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 
51. उताणे पडणे - पराभूत होणे. 
52. उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे. 
53. ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे. 
54. उध्वस्त होणे - नाश पावणे. 
55. उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती. 
56. उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे. 
57. उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे. 
58. उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे. 
59. उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे. 
60. उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे. 
61. ऊर भरून येणे – गदगदून येणे.
 62. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे. 
63. एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे. 
64. ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे. 
65. ओढा असणे - कल असणे. 
66. ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे. 
67. अंग धरणे - लठ्ठ होणे. 
68. अंगावर काटा येणे - भीती वाटणे. 
69. अंग काढून घेणे - संबंध तोडणे. 
70. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. 
71. अंगाला होणे - अंगाला छान बसणे. 
72. अंगवळणी पडणे – सवय होणे. 
73. अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे. 
74. अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.
 75. अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे. 
76. अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे. 
77. अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे. 
78. अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे. 
79. अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे. 
80. अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे. 
81. अंग चोरणे – फारच होडे काम करणे. 
82. आंदण देणे - देऊन टाकणे. 
83. आंबून जाणे – विटून जाणे,थकणे. 
84. कणीक तिंबणे - खूप मार देणे. 
85. कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे. 
86. कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे. 
87. कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.
88. कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे. 
89. कान उपटणे – कडक शब्दात समज देणे. 
90. कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे. 
91. कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे. 
92. कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. 
93. कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे. 
94. काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. 
95. कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे. 
96. कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे. 
97. कान निवणे – ऐकून समाधान होणे. 
98. काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे. 
99. कानावर घालणे – लक्षात आणून देणे. 
100. कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे. 
101. काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे. 
102. काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे. 
103. कावराबावरा होणे – बावरणे. 
104. कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. 
105. कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे. 
106. काळीज उडणे - भीती वाटणे. 
107. कुणकुण लागणे - चाहूल लागणे. 
108. कच्छपी लागणे - नादी लागणे. 
109. काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे. 
110. कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे. 
111. कूच करणे - वाटचाल करणे. 
112. काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे. 
113. कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे. 
114. कंपित होणे - कापणे थरथरणे. 
115. कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे. 
116. कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे. 
117. किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे. 
118. कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे. 
119. कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे. 
120. कहर करणे - अतिरेक करणे. 
121. कोडकौतुक होणे - लाड होणे. 
122. काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे. 
123. काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 
124. कंठस्नान घालने - ठार मारणे. 
125. काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे. 
126. कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे. 
127. कंठ दाटून येणे – गहिवरून येणे. 
128. कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे. 
129. कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे. 
130. केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे. 
131. कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे. 
132. कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे. 
133. खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे. 
134. खपणे – कष्ट करणे,झिजणे. 
135. खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे. 
136. खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे. 
137. खसखस पिकणे - मोठ्याने हसणे. 
138. खूणगाठ बांधणे - निश्चय करणे. 
139. खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे. 
140. खडे फोडणे - दोष देणे. 
141. खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 
142. खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे. 
143. खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे. 
144. खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे. 
145. खितपत पडणे - क्षीण होत जाणे. 
146. खो घालने - विघ्न निर्माण करणे. 
147. गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे. 
148. गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे. 
149. गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे. 
150. गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 
151. गळ घालणे - अतिशय आग्रह करणे. 
152. गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने. 
153. गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे. 
154. गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे. 
155. गुजराण करणे - निर्वाह करणे. 
156. गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे. 
157. गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे. 
158. गाडी अडणे – खोळंबा होणे. 
159. ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे. 
160. गट्टी जमणे - दोस्ती होणे. 
161. गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे. 
162. गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे. 
163. गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. 
164. गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. 
165. गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे. 
166. गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 
167. गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे. 
168. घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. 
169. घागरगडचा सुभेदार – पाणक्या. 
170. घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे. 
171. घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे. 
172. घाम गाळणे - खूप कष्ट करणे. 
173. घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. 
174. घोडे मारणे - नुकसान करणे. 
175. घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे. 
176. घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे. 
177. घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे. 
178. चतुर्भुज होणे - लग्न करणे. 
179. चक्कर मारणे - फेरफटका मारणे. 
180. चाहूल लागणे - मागोवा लागणे. 
181. चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे. 
182. चेहरा खुलणे - आनंद होणे. 
183. चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे. 
184. चंग बांधणे – निश्चय करणे. 
185. चितपट करणे – कुस्तीत हरविणे.
 186. चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे. 
187. चुरमुरे खात बसणे - खजील होणे. 
188. चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे. 
189. चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे. 
190. चौदावे रत्न दाखवणे - मार देणे. 
191. छाननी करणे - तपास करणे. 
192. छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे. 
193. जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे. 
194. जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे. 
195. जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. 
196. जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे. 
197. जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे. 
198. जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे. 
199. जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे. 
200. जळफळाट होणे - रागाने लाल होणे. 
201. जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे. 
202. जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे. 
203. जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे. 
204. जीव अधीर होणे - उतावीळ होणे. 
205. जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे. 
206. जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे. 
207. जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे. 
208. जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे. 
209. जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे. 
210. जीव वरखाली होणे – घाबरणे. 
211. जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे. 
212. जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे. 
213. जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. 
214. जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे. 
215. जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे. 
216. जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे. 
217. जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे. 
218. ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे. 
219. झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य. 
220. झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे. 
221. झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे. 
222. त्राटिका - कजाग बायको. 
223. टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे. 
224. टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे. 
225. टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.
 226. टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे. 
227. टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे. 
228. ठसा उमटवणे - छाप पाडणे. 
229. ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे. 
230. डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे. 
231. डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे. 
232. डाव येणे - खेळात राज्य येणे. 
233. डोक्यावर घेणे - अति लाड करणे. 
234. डोळे फिरणे - खूप घाबरणे. 
235. डोळा असणे – पाळत ठेवणे. 
236. डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे. 
237. डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे. 
238. डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे. 
239. डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे. 
240. डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे. 
241. डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 
242. डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे. 
243. डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. 
244. डोळे निवणे - समाधान होणे. 
245. डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे. 
246. डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे. 
247. डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.  
248. डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे. 
249. डोळे वटारणे - रागाने बघणे. 
250. डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे. 
251. डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे. 
252. डोळ्यांत खुपणे - सहन न होणे. 
253. डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे. 
254. डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. 
255. डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. 
256. डोळे दिपवले - थक्क करून सोडणे. 
257. डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे. 
258. डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे. 
259. डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे. 
260. डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे. 
261. तडीस नेणे - पूर्ण करणे. 
262. तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे. 
263. ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे. 
264. तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे. 
265. तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.
 266. ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे. 
267. तारांबळ होणे - घाईगडबड उडणे. 
268. ताट वाढणे - जेवायला वाढणे. 
269. तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे. 
270. तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे. 
271. तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे. 
272. तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे. 
273. तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे. 
274. तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे. 
275. तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे. 
276. तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे. 
277. तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे. 
278. तोंडाला पाने पुसणे – फसवणे. 
279. तजवीज करणे - तरतूद करणे. 
280. तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे. 
281. तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे. 
282. तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे. 
283. तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे. 
284. तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे. 
285. तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे. 
286. तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे. 
287. तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे. 
288. थांग न लागणे - कल्पना न येणे. 
289. थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे. 
290. दुमदुमून जाणे - निनादून जाणे. 
291. दगा देणे – फसवणे. 
292. दबा धरून बसणे - टपून बसणे. 
293. दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे. 
294. दात धरणे - वैर बाळगणे. 
295. दाढी धरणे - विनवणी करणे. 
296. दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 
297. दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे. 
298. दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे. 
299. दक्षता घेणे - काळजी घेणे. 
300. दडी मारणे - लपून राहणे. 
 
.

Thursday, 16 June 2022

भाषिक खेळ


🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲
  🛑  *भाषिक उपक्रम*  🛑
 *रंजक शब्द खेळ(सुलटा - उलटा )*  
🌄🌠🎇🌇🌠🎇🌅🌠  
*📖✍️पुढील शब्द वाचा व उलट क्रमाने लिहून पुन्हा वाचा*. 👇

             *(१)  वार - रवा*    
             *(२) कान- नका*
             *(३) साठ- ठसा*
             *(४) वात- तवा*
             *(५) काम- मका* 
             *(६) ताल- लता*
             *(७) सात- तसा* 
             *(८) घाम- मघा*
             *(९) सार- रसा*
             *(१०) मार- रमा*
             *(११) मात- तमा*
             *(१२) डाक- कडा*
             *(१३) डास -सडा*
             *(१४) हाच- चहा*
             *(१५) चार- रचा*
             *(१६) सान- नसा*
             *(१७) साप- पसा*
             *(१८) लाभ- भला*
             *(१९) भान -नभा*
             *(२०) वाद- दवा*
             *(२१) नाच- चना*
             *(२२) राख- खरा*
             *(२३) वान- नवा*
             *(२४) हास- सहा* 
             *(२५) गात- तगा*
             *(२६) जास- सजा*
             *(२७) साव -वसा*
             *(२८) हार- रहा*
             *(२९)  क्षार- रक्षा*
             *(३०) लाच -चला*
             *(३१) ऊन नऊ*
             *(३२) रवी -वीर* 
             *(३३) चुना- नाचु*
             *(३४) नाही- हीना*
             *(३५) जीभ- भजी* 
             *(३६) शाई- ईशा*
             *(३७ )कोन -नको*
             *(३८ )रूपा- पारू*
              *(३९)  रेघ- घरे*
              *(४०) जाई- ईजा*
              *(४१ )हेमा- माहे*
              *(४२) रेखा- खारे*
              *(४३) हेवा- वाहे* 
               *(४४ )राज- जरा* 
               *(४५ )रामा- मारा*
               *(४६)  काटा- टाका*
               *(४७ )कावा- वाका*
               *(४८) तीस-सती*
               *(४९) शीर- रशी*
               *(५०) भास- सभा*
               *(५१) दास- सदा* 
               *(५२) खास- सखा*
               *(५३) रथ- थर*
               *(५४) वारा- रावा*
               *(५५) जग- गज*
               *(५६) चावा- वाचा*
                *(५७ )नदी- दीन* 
                *(५८ )सूत- तसू* 
                *(५९) नाता- ताना*
                *(६०) राशी - शीरा*
 ======================

 *माझ्याhttp://www.mungekarsatish.blogspot.comब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
 

Tuesday, 8 February 2022

शरीराचे अवयव नावे

👃👂 *शरीराच्या अवयवांची नावे मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये*✋🦵
💁‍♀️
1.    Head  ( हेड )  डोके

2.   Forehead  ( फोरहेड ) कपाळ

3.   Ear  ( इअर )  कान

4.   Teeth  ( टीथ )  दात

5.   Neck  ( नेक )   मान

6.   Chin ( चिन ) हनुवटी

7.   Chest ( चेस्ट )  छाती

8.  Stomach  ( स्टमक )   पोट

9.   Elbow  ( एल्बो )  कोपर

10. Navel   ( नेव्हल )  बेंबी

11. Hand    ( हँड )    हात

12. Fingers   ( फिंगर्स )   हाताची बोटे

13.Leg   ( लेग )   पाय

14.Ankle  ( अॅंकल )   घोटा

15.Toes  ( टोज )  पायाची बोटे

16.Hair   ( हेअर )  केस

17.Eye   ( आय )   डोळा

18.Nose  ( नोज )  नाक

19.Cheek  ( चीक )   गाल

20.Lip   ( लिप )  ओठ

21. Shoulder  ( शोल्डर )  खांदा

22.Arm  ( आर्म )   बाहू

23.Waist    ( वेस्ट )   कमर

24.Wrist   ( रिस्ट )  मनगट

25.Thumb  ( थंब )  अंगठा

26.Palm   ( पाम )   तळवा

27.Thigh  ( थाय )  मांडी

28.Knee  ( नी )  गुडघा

29.Foot   ( फुट )   पाऊल

30.Heel  ( हिल )  टाच

31.Tongue   ( टंग )  जीभ

32.Mouth   ( माऊथ )  तोंड

33.Face  ( फेस )    चेहरा

34.Eyebrow  ( आइब्रो )   भुवई

35.Eyelid  ( आइलिड )   पापणी

36.Eyeball   ( आइबॉल )   बुब्बुळ

37.Pupil    ( प्यूपिल )  डोळ्याची बाहुली

38.Nostrill   ( नॉस्ट्रील )   नाकपुडी

39.Joint  ( जॉइन्ट )  सांधा

40.Blood  ( ब्लड )  रक्त

41.Bone  ( बोन )   हाड

42.Hip  ( हिप ) ढुंगण

43.Nail   ( नेल )  नख

44.Fist   ( फिस्ट )  मूठ

45.Backbone  ( बॅकबोन )  कणा

46.Back  ( बॅक )   पाठ

47.Lung   ( लंग )   फुफ्फुस

48.Heart    ( हार्ट )   ह्रदय

49.Breast    ( ब्रेस्ट )  स्तन

50.Beard  ( बिअर्ड )   दाढी

51.Gum   ( गम )  हिरडी

52.Jaw  ( जॉ )  जबडा

53.moustache  ( मस्टैश )   मिशी

54.Earlobe   ( इअर्लोब )  कानाची पाळी 

*💁‍♀️शरीर के अंगों के नाम हिन्दी और अंग्रेजी में!*
1.    Head ( हेड ) सिर

2.   Ear ( इअर ) कान

3.   Tooth ( टूथ ) दांत

4.   Neck ( नेक ) गर्दन

5.   Chin ( चिन ) ठोड़ी

6.   Chest  ( चेस्ट ) छाती,सीना

7.   Stomach  ( स्टमक ) पेट

8.   Elbow ( एल्बो ) कोहनी

9.   Navel   ( नेव्हल ) नाभि

10.Hand  ( हैन्ड ) हाथ

11. Finger ( फिंगर ) अंगुली

12. Leg ( लेग ) पैर,टाँग

13.Ankle  ( अँकल ) टखना

14.Toes  ( टोज़ ) पैर की उँगलियाँ

15.Hair  ( हेअर )  बाल

16.Eye  ( आय ) आँख

17.Nose  ( नोज़ )  नाक

18.Cheek  ( चीक )  गाल

19.Lip  ( लिप )  ओंठ

20.Shoulder  ( शोल्डर )  कंधा

21.Arm  ( आर्म )  बाँह,भुजा

22.Waist  ( वेस्ट )  कमर

23.Wrist  ( रिस्ट )  कलाई

24.Thumb ( थम्ब )  अंगूठा

25.Palm  ( पाम )   हथेली

26.Thigh   ( थाइ )  जांघ

27.Knee  ( नी )  घुटना

28.Foot  ( फुट )   पैर

29.Heel   ( हिल )  एड़ी

30.Forehead   ( फोरहेड )   माथा

31.Fist   ( फिस्ट )   मुट्ठी

32.Tongue  ( टंग )  जीभ

33.Mouth  ( माउथ )  मुँह,मुख

34.Face ( फेस )  चेहरा

35.Back   ( बैक )   पीठ

36.Brain   ( ब्रेन )  दिमाग

37.Throat   (थ्रोट)  गला

38.Beard   ( बीर्ड )  दाढ़ी

39.Moustache  ( मस्टैश )   मूंछ

40.Hip    ( हिप )  कूल्हा

41.Heart   ( हार्ट )   ह्रदय

42.Nail   ( नेल )   नाखून

43.Skin   (स्किन)  त्वचा , खाल

44.Blood   (ब्लड)   रक्त

45.Brow ( ब्रो )   भौंह

46.Breast  ( ब्रेस्ट )  स्तन

47.Eyebrow   ( आइब्रो )   भौं

48.Eyelid  ( आइलिड )  पलक

49.Eyeball   ( आयबॉल )  नेत्रगोलक

50.Skull  ( स्कल )   खोपड़ी

51.Jaw  ( जॉ )   जबड़ा

52.Liver   ( लिवर )   जिगर

53.Joint  ( जॉइन्ट )  जोड़

54..Nostril   ( नास्ट्रिल )  नथुना

55.Nerve  ( नर्व )   नस

56.Paw  ( पॉ )    पंजा

57.Spine   ( स्पाइन )   रीढ़

58.Rib  ( रिब )   पसली

59.Lung  ( लंग )   फेफड़ा

60.Muscles  ( मसल्स )   मांसपेशी

61.Eyelash  ( आयलॅश )   बरौनी

62.Bone ( बोन )   हड्डी

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, 17 December 2021

परिपाठ सामान्यज्ञान प्रश्न मराठीत - उत्तर इंग्रजीत


=======================
*🛑परिपाठ सामान्यज्ञान🛑*
*👫प्रश्न मराठीत - उत्तर इंग्रजीत सांगा.👫*

*1) अन्नाची चव घेण्याकरिता शरीराचा कोणता अवयव वापरला जातो ?*
*उत्तर --  Tongue ( टंग )*

*2) आपण हाताच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो ?*
*उत्तर -- Wrist  ( रिस्ट )*

*3) शरीराच्या सर्व हालचालींवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो ?*
*उत्तर -- Brain  (ब्रेन )*

*4) टीव्ही पाहताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?*
*उत्तर -- Eyes ( आइज )*

*5) आपल्या संपूर्ण शरीरात रक्त नेणा-या अवयवाचे नाव सांगा ?*
*उत्तर -- Heart  ( हार्ट )*

*6) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- Cub (कब )*

*7) वाघाचे निवासस्थान कोणते ?*
*उत्तर --. Den ( डेन )*

*8) मुख्य दिशा किती ?*
*उत्तर -- Four  ( फोर )*

*9) उंदराचे राहण्याचे ठिकाण कोणते ?*
*उत्तर -- Hole   ( होल )*

*10) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- Calf  ( काफ )*

*11) पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- Nest  ( नेस्ट )*

*12) ' खुराडा ' कोणाच्या घरास म्हणतात ?*
*उत्तर -- Hen  ( हेन )*

*13) एका आठवड्याचे दिवस किती ?*
*उत्तर -- Seven  ( सेव्हन)*

*14) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?*
*उत्तर -- West  ( वेस्ट )*
======================
 (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
 

Thursday, 16 December 2021

सामान्य ज्ञान


========================
  *🛑👫परिपाठ सामान्यज्ञान 👫🛑*

*1) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?*
*उत्तर -- रविंद्रनाथ टागोर*

*2) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?*
*उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*3) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?*
*उत्तर -- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*

*4) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?*
*उत्तर -- मुंबई*

*5) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?*
*उत्तर -- प्रतिभाताई पाटील*

*6) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?*
*उत्तर -- आमृतसर*

*7) महाराष्ट्रात कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे ‌?*
*उत्तर -- वारली चित्रकला*

*8) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?*
*उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू*

*9) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?*
*उत्तर -- कल्पना चावला*

*10) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ?*
*उत्तर -- इंदिरा गांधी*

*11) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या शहरात सुरू झाली ?*
*उत्तर -- मुंबई*

*12) भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती ?*
*उत्तर -- ७ ( सात )*
======================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 
  (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
 

Wednesday, 15 December 2021

हिंदी निबंध

 🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 


=========================

*👭🛑हिंदी  निबंध लेखन*🛑👭


*(१)  मोर🦚*


         *मोर एक सुंदर पक्षी है। यह बाग और जंगल में पाया जाता है।*

          *मोर का शरीर लंबा होता है। उसकी गरदन नीले रंग की होती है। उसके सिर पर कलगी होती है। मोर के पंख लंबे और रंगबिरंगे होते हैं। उसके पंखों पर आँख के आकार के नीले-नीले सुंदर धब्बे होते हैं।*

        *मोर स्वभाव से साहसी होता है। वर्षा उसकी प्रिय ऋतु है। काले-काले बादलों को देखकर मोर खुशी से झूम उठता है और पंख फैलाकर नाचने लगता है।*

         *मोर अनाज के दाने, नरम फल और कीड़े-मकोड़े खाता है।*

       *मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है।*

=========================

*(२) गाय🐄*


          *गाय एक दुधारु पशु है। यह सफेद, गेरुए, काले या चितकबरे रंग की होती है। गाय के दो सींग होते हैं। उसकी पूँछ लंबी होती है।*

         *गाय घास, भूसा, दाना और खली खाती है। गाय हमें दूध देती है। उसका दूध मीठा, पचने में हल्का और पौष्टिक होता है।*

       *गाय के बच्चे को 'बछड़ा' या 'बछिया' कहते हैं। जब बछड़ा बड़ा होता है, तब उसे 'बैल' कहा जाता है।*

      *गाय पूज्य मानी जाती है। उसे हम गोमाता मानते हैं।*

=========================

*(३)  बाघ🐅*


          *बाघ एक भयानक जंगली जानवर है। उसका शरीर लंबा और गठीला होता है। बाघ बहुत ताकतवर होता है। उसके दाँत नुकीले और पंजों के नाखून तेज होते हैं। उसकी पूँछ लंबी होती है। उसका रंग पीला होता है। कुछ प्रदेशों में सफेद बाघ भी पाए जाते हैं। बाघ के शरीर पर काली धारियाँ होती हैं। वह अँधेरे में भी देख सकता है। बाघ पानी में अच्छी तरह तैर सकता है।*

       *बाघ मांसाहारी पशु है। वह हिरन जैसे जंगली जानवरों का शिकार करता है।*

       *बाघ हमारा राष्ट्रीय पशु है।*

=================

🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲 

 (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*👇

http://www.mungkarsatish.blogspot.com