Friday, 25 January 2019

मतदार दिन

मतदार दिन घोषवाक्ये


  
 छोडकर सारे काम ! चलो करे मतदान !!

************
लोकशाही हाय आधार, कोणतेही मत घालवू नका बेकार.

< ************
सर्वांची आहे ही जाबाबदारी ,मत देणार सर्व नर-नारी.

************
मतदानासाठी वेळ काढा,आपली आपली जबाबदारी पार पाडा.

************
निर्भय होऊन मतदान करा.देशाचा सन्मान करा.

************
सोडा सारे काम धाम.मतदान करणे पहिले काम. 

************
ना जातीवर ना धर्मावर,बटन दाबा कार्यावर.

************
आधी मतदानाचे नंदनवन,नंतर सेवेचे आनंदवन. 

************
चला मतदान करू या. देशाची प्रगती घडवूया.

************
चला मतदान करू या. लोकशाही रुजुवूया या देशाचा लौकिक वाढवूया,तिरंगा झेंडा मानाने फडकवूया.

************
आध्य कर्तव्य भारतीयांचे,पवित्र कार्य मतदानाचे. 

************
लोकशाहिचा सुदिन आहे,आज मतदानाचा दिन आहे.

************
प्रगती करायची देशाची,मतदार राजा निवड कर योग्य त्या व्यक्तीची.

************
मत आहे आमचा अधिकार,कधीही करू नका त्याला बेकार.

************
जागृत नागरिक होऊया,अभिमानाने मत देवू या.

************
१८ वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार. 

************
चला चला मतदान करू. जनहिताचे शासन निवडून आणू. 

************
जनहिताचा आशा,अंकांक्षा वाढवून टाकू नव उनं,उन्मेषा ठेऊ आपण,वास्तवी भान योग्य मतदान करून उंचावूया आपल्या राष्ट्राचा मान. 

************
नवे वारे नवी दिशा,मतदानच आहे उद्याची आशा. 

************

Say yes to Vote.No to "Note" 

***********
मतदार राजा जागाहो, लोकशाहीचा धागा हो.
हक्क आमचा मतदानाचा, लोकशाही सुदृढतेचा
आम्ही मतदान करणार, युवाशक्ती दाखवून देणार.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी  मतदान करा.
मतदानाची पहिली संधी, दवडणार नाही कधी.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी   अधिकतम सहभाग नोंदवावा.
जागरुक मतदार, समृध्द लोकशाहीचा आधार.
युवकाचे मतदान, राष्ट्रनिर्मानातील योगदान.
चला राष्ट्रविकासाची कास धरू, मतदान यादीत नाव समाविष्ट करू.
18 वर्षाच्या युवकांनो आळस फेका, मतदान यादीत नाव टाका.
मनात विचार पक्का आहे, मतदार यादीत नाव असणे हक्क आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणाचे लक्षण, म्हणजे मतदारयादी पुनरिक्षण.
I am 18, I want to vote.
Proud to be voter, Ready to vote.
18 years old, It's time to vote. 


No comments:

Post a Comment