🇮🇳 *घोषवाक्य* 🇮🇳
📖📖📖📖📖⭕📖📖📖📖📖
*(१) भारत माता की...... जय !*
*(२) प्रजासत्ताक दिनाचा, विजय असो.. !*
*(३) तापी नदीचा धो धो पाणी,*
*आम्ही मुले हिंदुस्थानी*
*(४) देश की रक्षा कौन करेंगे,*
*हम करेंगे, हम करेंगे !*
*(५)सारे शिकू या, देशाचा विकास करू या !*
*(६) जात - पातचे बांध तोडा,*
*भारत जोडा, भारत जोडा*
*(७) मुलींना वाचवा, मुलींना शिकवा*
*देशात साक्षरता वाढवा.*
*(८) जय जवान ! जय किसान !*
*( ९) संविधान एक परिभाषा है*
*मानवता की आशा है*
*(१०) मिळून सारे देऊ ग्वाही*
*सक्षम बनवू लोकशाही*
*(११) लोकशाही गणराज्य घडवू*
*संविधानाचे भान जागवू*
*(१२) लोकशाहीचा सन्मान*
*हाच आमचा अभिमान.*
*(१३) सबसे प्यारा*
*देश हमारा*
*(१४) भारत देशाची महानता*
*विविधतेत एकता*
*(१५) अरे, सबके मुँह में एकही नारा*
*भारत हमारा सबसे प्यारा*
*(१६)भारत देशाची अफाट शक्ती,*
*मुक्तविचार अन् अभिव्यक्ती*
*(१७) ऊठ, नागरिका, जागा हो,*
*देश रक्षणासाठी धागा हो.*
*(१८) जातीयतेच्या बेड्या तोडू,*
*सारा भारत जोडू.*
*(१९) भारताने दिला मान,*
*स्त्री-पुरुष एकसमान.*
*(२०) घरात कोणत्याही धर्माचे*
*समाजात मात्र देशाचे*
*(२१) समाजाला जागवू या,*
*लोकशाही रुजवू या..*
*(२२) लोकशाहीचे आश्वासन,*
*सर्वांना कायद्याचे संरक्षण.*
*(२३) मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.*
*(२४) लेक माझी गुणाची, ओढ लागली*
*ज्ञानाची*
*(२५) आई मी शाळेत जाणार,*
*शिकून घराला पुढे नेणार.*
*(२६) शाळेत पाठव मुलींना माय,*
*घरी ठेवून करते काय.*
*(२७) लाजू नका, भिऊ नका.*
*शिकायची संधी सोडू नका.*
*(२८) आपल्या मुली जर शिकल्या छान,*
*होईल आपल्या देशाचे कल्याण.*
*(२९) शिक्षणाची धरूया कास,*
*मुलींना शिकवू एकच ध्यास.*
*(३०) मुलगा, मुलगी एक समान ,*
*द्यावे त्यांना शिक्षण छान.*
===========================
*ही पोस्ट माझ्या
http://mungekarsatish.blogspot.com या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे.*
*=========================*
No comments:
Post a Comment