🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲
=====================
*🛑( परिपाठ सामान्यज्ञान )🛑*
*👭गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली👭*
*१) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात ?*
*उत्तर -- ३१ दिवस*
*२) मे महिन्यानंतर कोणता महिना येतो ?*
*उत्तर -- जून*
*३) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?*
*उत्तर -- १०० सेमी*
*४) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?*
*उत्तर -- १००० मीटर*
*५) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?*
*उत्तर -- १००० ग्रॅम*
*६) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?*
*उत्तर -- १००० मिली*
*७) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?*
*उत्तर -- ६० सेकंद*
*८) १ तास म्हणजे किती मिनिटे ?*
*उत्तर -- ६० मिनिटे*
*९)चौरसाला किती बाजू असतात ?*
*उत्तर -- चार*
*१०) त्रिकोणाला किती बाजू असतात ?*
*उत्तर -- तीन*
*११) आयताला किती बाजू असतात ?*
*उत्तर -- चार*
*१२) १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?*
*उत्तर -- ५५*
*१३) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर --. ९९*
*१४) १ डझन म्हणजे किती वस्तू ( नग ) ?*
*उत्तर -- १२*
*१५) १ दिवस म्हणजे किती तास ?*
*उत्तर -- २४ तास*
==================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲
माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
No comments:
Post a Comment