Thursday, 25 February 2016

सेवापुस्तक

१.कर्मचारी नाव
२.पदनाम
३.जन्मदिनांक
४.वैद्यकीय  प्रमाणपत्र 
५.सेवा प्रवेशाच्या वेळी विहीत केलेल्या  परिक्षा  पास नोंदी
६.नेमणुकीच्या मूळ आदेशाची नोंद ( झेरॉक्स )
७.सेवापुस्तकात मूळ नेमणुकीची नोंद
८. सेवा निवृत्त  दिनांक
९. अ प्रमाणपत्र  नोंद ( कायम नोंद )
१०.जि.प.कडे वर्ग झाल्याची नोंद
११.वयोमर्यादा अट शिथिलीकरण
१२.नेमणुक विहीत वयोमर्यादेत करण्यात आली आहे का?
१३.वेतनवाढी काढल्या आहेत का ?
१४.सेवाग्राम सेवाखंड क्षमापर रजेच्या नोंदी
१५.अनधिकृत गैरहजर निलंबन कालावधीचा निर्णय  झाला आहे का?
१६.रजा लेखा पडताळणी पूर्ण  अपूर्ण 
१७.पदोन्नतीच्या नोंदी
१८.वेतन पडताळणी,वेतननिश्चिती तपासणी
१९.ग.वि.अ,सही दाखले
२०.सेवा पडताळणी दाखले
२१.सेवापुस्तकात खाते प्रमुख स्वाक्षरी आहे का ?
२२.सेवापडताळणी अंतिम वेतनप्रमाणपत्र जोडले आहे का ?
२३.निवृत्ती वेतन व अनुदानाचे आकारणी तक्ते
२४.भ .नि.नि.कपातीची नोंद
२५.गटविमा नोंदी
२६.स्वग्राम घोषित केले आहे का ?
२७.फोटो व सह्यांचे नमुने जादा दोन प्रती जोडल्या आहेत का ?
२८.ज्या  ज्या  ठिकाणी  बदली झालेली  आहे त्या  त्या  ठिकाणाचा कार्यमुक्त आदेश हजर नोंद
२९.सेवापुस्तकात वारस नामनिर्देशन केले आहे का?
३०.शासकीय  कर्ज  वसुली असल्यास  वसुली झाली का?.

No comments:

Post a Comment