Monday, 29 February 2016

उपक्रम

��ज्ञानरचनावादी उपक्रम ��                                                   माझी शाळा माझे उपक्रम  : " जादूई पेटारा ज्ञान कुंभ" कृती : �� प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे. �� त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे.. ��त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे. ��एक एक विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे �� चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे. �� मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे. ��ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे. �� प्रत्येक विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे . �� हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो. ���������������� उपक्रमांची यशास्विता..... �� विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते. �� विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते . �� विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो. �� मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते . �� विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो. �� दिवसभराच्या अभ्यासाचा शीण घालवता येतो.. �� अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते . �� प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात .  ������������������ ��मनोरंजक मोफत खेळातुन शिक्षण�� ➖➖➖➖Ⓜ����➖➖➖ �� चढता उतरता क्रमाची लगोरी �� साहित्य - शाळेतील लगोरी संच कृती - लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात १०,२०,३०,४०,५०....अशा प्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील. नियम - १) लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात. २) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो. ३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील. ४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील. ५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील. ६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार. ७) ज्या टिमची लगोरीचा क्रमां चढता
                                 संकलन

No comments:

Post a Comment