A --- एरोप्लेन -- विमान उडविण्याची कृती दाखविणे.
B --- बटरप्लाय -- फुलपाखरु दोन्ही हात हलविणे.
C --- क्यट --मांजराच्या मिशा -- ओठावर दाखविणे.
D --- डॉग -- हाताच्या बोटाने डोक्यावर कान दाखविणे.
E --- एलिफंट -- हाताने हत्तीची सोंड झुलवणे.
F --- फिश -- माशाची कृती हाताने दाखविणे.
G --- गॉगल -- डोळ्यावर चष्मा -- हाताने कृती दाखविणे.
H --- हेड -- स्वतःचे डोके खुणेने दाखविणे.
I --- आय -- स्वतःकडे बोटाने दाखविणे.
J --- जोकर --विदुषकाच्या टोपीचे हाताने हावभाव करणे.
L --- लायन --सिंहाचे कान हाताने कृती द्वारे दाखविणे.
M --- मंकी -- माकडासारखे हावभाव करणे.
N --- नोज -- नाकावर बोट ठेवाणे.
O --- अॉक्स -- बैला सारखी शिंगे डोक्यावर दाखविणे.
P --- पेन -- लिहिण्याची क्रिया दाखविणे.
Q --- क्वेश्चन प्रश्नचिन्ह हवेत दाखविणे
R ---रेन -- पाऊस पडण्याची कृती दाखविणे.
S --- सन -- हवेत मोठा गोल दाखविणे.
T --- टी -- चहा पिण्याची क्रिया हाताने दाखविणे.
U --- अंब्रैला छत्री उघडण्याची कृती दाखविणे.
V --- व्यन -- मोटारीचे चाक हाताने फिरविणे.
W --- व्हीसल -- शिट्टी वाजविण्याची कृती करणे.
X --- क्रॉस -- छातीवर हाताची फुली दाखविणे.
Y --- यॉन -- जांभई देण्याची कृती दाखविणे.
Z --- झिगझ्यग -- नागमोडी पायवाट हाताने दाखविणे .
अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पकतेने खुणा तयार करा .
संकलन
सतिश मुणगेकर
No comments:
Post a Comment