Monday, 28 March 2016

स्वच्छता संदेश

                    स्वच्छतेचे संदे

* स्वच्छ ठेवाल भवन तर सफल होईल जीवन.

* प्याल शुद्ध पाणी तर होणार नाही जीवनाची हानी.

* आरोग्याचा मूलमंत्र, शोषखड्ड्याचे सोपे तंत्र .

*  परस बाग ज्याचे घरी, आरोग्य  नांदेल त्याचे घरी.

*  शौचालय बांधण्याची करा घाई,तरच पळेल रोगराई.

*  स्वच्छ घर सुंदर  परिसर , आरोग्याचे माहेरघर.

* शरीर  ठेवाल स्वच्छ  तर जिंदगी होईल मस्त .

पाणी प्याल उकळून  तर रोगराई जाईल पळून .

*  स्वच्छ  ज्यांचा  वेश सुखी त्यांचा देश.

No comments:

Post a Comment